लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
"हे पहिल्यांदा असं घडलंय की..."; जयंत पाटलांनी सांगितला 2019-2024 निवडणुकीतील ट्रेंड - Marathi News | Jayant Patil expressed suspicion that the EVMs are being tampered with and demanded to conduct the election on ballot paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे पहिल्यांदा असं घडलंय की..."; जयंत पाटलांनी सांगितला 2019-2024 निवडणुकीतील ट्रेंड

Markadwadi News: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी जोर धरत आहे.  ...

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही - Marathi News | Rahul Narvekar again as Maharashtra Assembly Speaker; No application from Mahavikas Aghadi, pending formal announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही यावर चर्चा झाली. त्यात मविआकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही असं ठरलं ...

"मविआच्या नेत्यांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते"; बावनकुळेंनी चढवला हल्ला - Marathi News | "MAVIA LEADERS REMEMBER THE CONSTITUTION ONLY FOR ELECTIONS"; Attack by Bavankules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मविआच्या नेत्यांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते"; बावनकुळेंनी चढवला हल्ला

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असून, मविआच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला.  ...

"देशातील जनतेची दिशाभूल करू नका", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार! - Marathi News | "Don't mislead the people of the country", Devendra Fadnavis's attack on Sharad Pawar! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशातील जनतेची दिशाभूल करू नका", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार!

Devendra Fadnavis : शरद पवार यांनीही आज मतदानाची आकडेवारी सादर करत महायुतीवर निशाणा साधला. याला आता राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ...

मविआ आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, कारण...; अजित पवार रोखठोक बोलले - Marathi News | Mahavikas aghadi MLAs will have to take oath by tomorrow evening says dycm Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआ आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, कारण...; अजित पवार रोखठोक बोलले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर पलटवार करत खोचक शब्दांत समाचार घेतला आहे. ...

कोट्यवधींची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश; अजित पवार म्हणाले, "भ्रष्टाचारी असतो तर..." - Marathi News | Ajit Pawar has responded to the criticism made by MVA leaders on the decision given by the Delhi Tribunal Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश; अजित पवार म्हणाले, "भ्रष्टाचारी असतो तर..."

दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने दिलेल्या निर्णयावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ! - Marathi News | Another blow to Mahavikas aghadi The party that fought election together in the assembly elections left support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ!

संख्याबळ कमी असलेल्या महाविकास आघाडीतील आणखी दोन आमदार कमी होणार आहेत. ...

शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण... - Marathi News | Big drama at swearing in ceremony Mva MLAs will not take oath today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण...

महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आज आमदारकीची शपथ घेणं टाळलं आहे. ...