२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Sanjay Shirsat Sharad Pawar: कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या असल्याची भविष्यवाणी केली. ...
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची चर्चा होत आहे. या पुस्तकात एक मुद्दा उद्धव ठाकरे महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी गृहमंत्री कुणाला करायचे यासंदर्भातील आहे. ...
कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पूरक भूमिका घेऊन मंत्री हसन मुश्रीफ महायुतीच्या विचाराशी प्रतारणा करीत आहेत. ... ...