शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

सांगली : उमेदवारांची झुंबड उडाली; सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी १६७८ अर्ज दाखल

कोल्हापूर : राजकारणाची ऐशी की तैशी; कोल्हापुरात मुश्रीफ-समरजित यांचा दोस्ताना, मुरगूडमध्ये भाजपचा उमेदवार शिंदेसेनेत, यड्रावकरांचे भाजपलाच आव्हान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी शक्तिप्रदर्शनाने १८६७ अर्ज दाखल, आज छाननी

पुणे : हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरून गोंधळ

सिंधुदूर्ग : सावंतवाडीत महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसकडून साक्षी वंजारी नगराध्यक्षपदांच्या उमेदवार 

सांगली : सांगली जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषदांचे रण पेटले; स्वबळाची खुमखुमी अन् युतीचीही तयारी 

रत्नागिरी : रत्नागिरीत महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं, नगराध्यक्षपद कुणाला, काँग्रेसला किती जागा?.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : मुंबईत काडीमोड, कोल्हापुरात घट्ट जोड; महाविकास आघाडीचे पालिकांचे जागा वाटप

संपादकीय : लेख: म्हणून काँग्रेसने मुंबईत दिला स्वबळाचा नारा!

महाराष्ट्र : पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश