शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde vs NCP: एकनाथ शिंदे यांनी स्वत:च घेतलेला निर्णय रद्द केला; प्रभाग रचनवेरून राष्ट्रवादीचा खोचक टोला

मुंबई : शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत शिवसेनेला बसणार हादरा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला

पुणे : शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भोसरी MIDC भुखंड घोट्याळाचा तपास एसीबीकडे?

मुंबई : विशिष्ट कंपन्यांना भोजन कंत्राट, जवळपास 1200 कोटींचे टेंडर

महाराष्ट्र : Ajit Pawar: आमच्या तिघांचं सरकार असल्याने सगळ्यांना तडजोडी कराव्या लागल्या; अजित पवारांची कबुली

महाराष्ट्र : Devendra Fadnavis slams MVA: तेव्हाच ठरवलं होतं 'मविआ'च्या लोकांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही; देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक विधान

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला; नेमके प्रकरण काय? 

महाराष्ट्र : ठाकरे सरकारकडून शिंदे यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक; बंडखोर आमदारांनी केली गंभीर टीका