शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेसचाच उमेदवार; मविआतील चर्चेआधीच प्रदेशाध्यक्षांचा दावा

नागपूर : महाविकास आघाडीने भ्रमनिरास केला, नवीन राजकीय मित्र शोधणार - प्रा. जोगेंद्र कवाडे

महाराष्ट्र : 'वेदांतावरुन विरोधकांची नौटंकी सुरू, कंपनीचा आधीच निर्णय झाला होता', फडणवीसांचे टीकास्त्र

पिंपरी -चिंचवड : 'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका

महाराष्ट्र : Shiv Bhojan Thali Yojana: ठाकरेंना पुन्हा धक्का! शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता; योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय

वर्धा : भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : गली-गली में शोर हैं ठाकरे-पवार चोर हैं; वेदांतावरून मविआविरोधात भाजप आक्रमक

पुणे : Foxconn Vedanta Deal: ‘वेदांता’ बाहेर जाण्यास ‘मविआ’चं जबाबदार : उदय सामंत

सातारा : 'तिकडे आघाडी करण्याची गरजच नाही'; आगामी निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं विधान

पिंपरी -चिंचवड : महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला; गिरीश महाजन यांचा आरोप