शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : निकाल काहीही आला तरी महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होणार; सत्तासंघर्षात भाजपाचा दावा

महाराष्ट्र : Narhari Jhariwal: सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस, पण सर्वांचं लक्ष असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

रत्नागिरी : महाविकास आघाडीतील काही आमदार संपर्कात, प्रचिती लवकरच येईल; मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल? छगन भुजबळांचे सूचक विधान म्हणाले, “मिठाचे खडे...”

सातारा : सरकारला सत्तेवरुन खेचण्यासाठी महाविकास आघाडी हवी - सुषमा अंधारे 

मुंबई : महा‘विसंवाद’ आघाडी! पवारांवरील टीका अन् नेते पळविण्यावरून वादाची ठिणगी

महाराष्ट्र : “माझ्याकडे प्रकरण येऊ द्या, १६ आमदार अपात्र होतील”; नरहरी झिरवळ थेटच बोलले!

महाराष्ट्र : मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत, लवकरच चर्चा होणार : नाना पटोले

पुणे : शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत बिघाडी? उद्धव ठाकरेंना सांगूनही ऐकले नाही, नाना पटोले संतापले