शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

यवतमाळ : लोकसभेचे पडघम : महाविकास आघाडीचा वेढा भावना गवळी कसा तोडणार?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर! 

पुणे : कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार...

मुंबई : गरिबांकडं २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी?

मुंबई : तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो; त्या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार

महाराष्ट्र : “महाविकास आघाडीत जागा वाटप कसं होणार?”; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितला तोडगा

महाराष्ट्र : “मविआमध्ये राष्ट्रवादी मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : महाविकास आघाडीची विसर्जनाकडे वाटचाल; भाजपाचा ठाकरे-काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

महाराष्ट्र : जागावाटपाबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले; आमचा १९ आकडा कायम राहील, पण...