शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : धारावी प्रकल्पाबाबत मविआला आत्ताच का जाग आली?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

राष्ट्रीय : महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा? चुरशीची लढत होणार, ताज्या सर्व्हेची अशी आहे आकडेवारी!

नागपूर : मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा; मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन

सोलापूर : महाविकास आघाडीची प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक समिती स्थापन करणार, संजय राउत यांची माहिती

सातारा : लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पार पडली बैठक 

सिंधुदूर्ग : सद्यस्थितीत ज्या पक्षाचा आमदार त्याचाच मतदारसंघ - विनायक राऊत 

नागपूर : शेतकऱ्यांच्या हातावर देते तुरी, सरकार घेते टक्केवारी, विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात आक्रमक

महाराष्ट्र : 'महाआघाडी' होतानाच भाजपशी युतीचा प्रयत्न सुरू होता; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

महाराष्ट्र : “...म्हणून चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला”; महाविकास आघाडीकडून भूमिका स्पष्ट

महाराष्ट्र : निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही परिणाम; भाजपचे मनोबल वाढले, मविआची कसरत