शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा

महाराष्ट्र : मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

संपादकीय : विशेष लेख: महायुुतीने सहावी जागा लढवली आणि समजा पडले... तर?

नाशिक : नाशिकची जागा ठाकरे गटाला तर दिंडोरी पवार गटाला? काँग्रेसला धुळ्यातून संधी

महाराष्ट्र : संभाजीराजेंना महाविकास आघाडीची अट?; कोल्हापूरातून लोकसभा लढायची असेल तर...

नाशिक : महाविकास आघाडीत मनसेला निमंत्रणाचा प्रस्ताव कशाला द्यायचा?; संजय राऊत यांचा प्रश्न

महाराष्ट्र : मविआचं ठरलं: ४८ पैकी ३४ लोकसभा जागांचा तिढा सुटला, याच आठवड्यात मोठी घोषणा?

महाराष्ट्र : ..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत अखेर वंचितचा समावेश, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठविले पत्र

महाराष्ट्र : वंचित बहुजन आघाडीसह अनेक पक्ष महाविकास आघाडीत सामील; संजय राऊत म्हणतात...