शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : ‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  

महाराष्ट्र : काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट

मुंबई : राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  

सातारा : Satara: कराडला युती अन् आघाडीत बिघाडी!, तिरंगी लढत होणार

महाराष्ट्र : ‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला

रत्नागिरी : चिपळुणात महायुतीसह महाविकास आघाडीही फुटली, उद्धवसेनेने सर्व जागांवर दाखल केले अर्ज

मुंबई : ...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट, पालिकांसाठी ६९१ उमेदवारी अर्ज दाखल 

सातारा : सातारा जिल्ह्यात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी, शिंदेसेना अन् महाविकास आघाडी; नगरपालिकानिहाय प्रमुख लढती कशा होणार...वाचा

सांगली : उमेदवारांची झुंबड उडाली; सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी १६७८ अर्ज दाखल