शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : महाराष्ट्रात महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील; अंबादास दानवेंचा मिश्किल टोला

मुंबई : निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर; मविआ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

सातारा : राज्यात जागा वाटपाचे गुऱ्हाळ; साताऱ्यात महाविकास आघाडी एकसंध

सिंधुदूर्ग : भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी काळाची गरज - विनायक राऊत

महाराष्ट्र : मोठी बातमी: लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या जागांवर मविआतील तिढा सुटला; कुठून कोण लढणार? 

महाराष्ट्र : छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; राऊतांची शाहू महाराजांना साद

भंडारा : काँग्रेस-शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं, तर...; प्रकाश आंबेडकरांनी सांगितली 'अंदर की बात'

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचे पत्राद्वारे उत्तर; काय म्हणाले, पाहा...

राष्ट्रीय : मोदींच्या 'हिंदू राष्ट्रवादा'ला टक्कर देण्यासाठी आमच्याकडे 'हा' मुद्दा; ओवेसींनी सांगितला 'प्लॅन'

महाराष्ट्र : ...तर UP, बिहारमधलं १० टक्के मतदान इथं बसून फिरवू शकतो; प्रकाश आंबेडकरांचा दावा