शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर..., पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र

मुंबई : Devendra Fadnavis On Nawab Malik: “नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर सरकारवर दाऊदचा दबाव हे स्पष्ट होईल”: देवेंद्र फडणवीस

मुंबई : Maharashtra Budget Session 2022: “राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली

पुणे : पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध; निधी कमी पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही

पुणे : 'बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका', अजितदादांची मास्क न घालणाऱ्यांना विनंती

पुणे : फडणवीसांच्या पाठीवर वार करणाऱ्या आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हर्षवर्धन पाटलांचा सवाल

महाराष्ट्र : सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस

पुणे : पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार?

पुणे : जनतेच्या मनात भाजपच; 'मविआ' सरकार गेले तरच महाराष्ट्राचा विकास, भागवत कराडांची टीका

पुणे : पुण्यातील फुले वाड्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी! घोषणा स्वागतार्ह; पण बाबा आढाव म्हणाले...