शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक; महागाई न वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील-भागवत कराड

मुंबई : Devendra Fadanvis: 'महाराष्ट्रात सत्तांतर अटळ, 2024 साली भाजपचं बहुमताचं सरकार येणार'

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2022: वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2022: जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी, दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

पुणे : ST Strike: एसटी बंद असल्यानं आमचं शिक्षण थांबलं; शाळकरी मुलांची तक्रार, मुंबईत धरणे आंदोलन

मुंबई : Sudhir Mungantiwar: “पक्षाचं चिन्ह फ्लॉवर, पण आता आम्ही फायर होणार”; सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

मुंबई : Devendra Fadnavis: “पिक्चर अभी बाकी है... कालचा एक बॉम्ब, आणखी बॉम्ब ठेवलेत”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

पुणे : Video: दत्तात्रय भरणेंच्या पत्नी सारिका भरणे थिरकल्या 'परदेशिया' गाण्यावर...

महाराष्ट्र : Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: “अजिबात घाबरु नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी”; राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र

महाराष्ट्र : Devendra Fadanvis: फडणवीसांनी दिलेल्या त्या व्हिडीओंमध्ये नेमके आहे तरी काय? पहिल्यांदाच आले समोर; वाचा...