शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

नाशिक : Chhagan Bhujbal: “राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...”; छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

राष्ट्रीय : Sanjay Raut: “भाजपला घाबरत नाही, शिवसेना मोठा पक्ष, पुढील ५ वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार”: संजय राऊत

नागपूर : 'आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही'; राष्ट्रवादीने डिवचले, शिवसेनेचाही टोमणा

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण, कारण गुलदस्त्यात

महाराष्ट्र : कुरघोड्या कायम! राज्यपालांनी फिरवला ठाकरे सरकारचा निर्णय; ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द

नागपूर : विरोधकांसाठी EVM जिंकले की चांगले, हारले की खराब; फडणवीसांचा टोला

नागपूर : वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली

राष्ट्रीय : Holi 2022: “होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण

महाराष्ट्र : Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”; भाजपचा एल्गार

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणा अन्...; चंद्रशेखर बावनकुळेंचं शेतकऱ्यांना मोठं आवाहन