शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : Jayant Patil on MIM Alliance: 'एमआयएम'ला जर महाविकास आघाडीत यायचं असेल तर त्यांना आधी सिद्ध करावं लागेल की...; राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी घातली 'ही' अट

पुणे : समविचारी पक्षांनी एकत्र येेणे आनंदाची गोष्ट; ‘एमआयएम’ बाबत खासदार सुळे यांचे वक्तव्य

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सतर्क, नाराज आमदारांवर ‘वॉच’; भाजपाच्या दाव्यानंतर राजकीय हालचाल वाढली

महाराष्ट्र : Raosaheb Danve's 25 MLA Claim: दानवेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ; ते २५ आमदार कोण? मोठ्या हालचाली

कोल्हापूर : महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

महाराष्ट्र : महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्र : राज्यात नवं समीकरण! MIM ची शरद पवारांना ऑफर; शिवसेनेची कोंडी होणार?

कोल्हापूर : Kolhapur North By Election: ठरलं! 'उत्तर' काँग्रेसलाच, जयश्री जाधव महाविकास आघाडीच्या उमेदवार

कोल्हापूर : 'उत्तर' पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट