प्रज्ञासिंग ठाकूर सारखी खासदार नथुरामचे समर्थन करुन निवडून येते, हा गांधींजींचा नसून भारतीय म्हणून आपल्या सर्वांचा पराभव आहे असे प्रतिपादन खासदार कुमार केतकर यांनी केले. गांधी विचारांचे निर्दालन करणारे सत्तेत जातात,हा गांधीजींचा पराभव नसून भारतीयांचा ...
महात्मा गांधीजींच्या वेशातल्या तब्बल १५० विद्यार्थिनी आणि कस्तुरबा गांधी यांच्या पेहरावातल्या १३ विद्यार्थिनींनी बुधवारी नागपुरात स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास साकारला. ...