गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. ...
स्वातंत्र्य लढ्याची स्मरणे पुसून टाकण्याची व त्या लढ्याचे नेतृत्व करणाºयांवर कमालीची ओंगळ व बीभत्स टीका करून त्यांना बदनाम करण्याची एक पगारी मोहीमच सध्या देशात राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी झालेले लोक आताचे मोदी सरकार आणि त्याची पाठराखण करणारा स ...
नाशिक शहर कॉँग्रेस दलाच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी अर्थात २ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांच्या चष्म्याची ७ बाय ९ अशा भव्य आकारात केलेल्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व मानचिन्ह नुकते ...
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेचं मंदिर बांधून प्रतिमेची स्थापना केली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात नथुराम गोडसेचं मंदिर बांधलं आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा चौकशी करावी, या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत.. ...
संपूर्ण देशाने २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधींची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहिली. या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी दारिद्र्य, भ्रष्टाचार, निरक्षरता, जातीवाद, काळा पैसा, लिंगभेद, दुर्बल घटकांवर ...