महात्मा गांधी ही भारतातील एकमेव व्यक्ती होती, जी जगात सर्वात प्रसिद्ध होती. याची प्रचिती महालातील रूपकिशोर कनोजिया यांच्या झोपडीत येते. कनोजिया यांनी आपल्या झोपडीतच गांधीजींच्या दुर्मिळ साहित्याचा संग्रह केला आहे. जो नागपूरकरांसाठी अनोखा आहे. महात्मा ...
महात्मा गांधी जयंती निमित्त आप पक्षाने ठाण्यामध्ये वीज बिल इंधन दरवाढ आणि महिलांची सुरक्षा, शिक्षणाचा अधिकार यासह विविध विषयांवर जनजागृती पदयात्रा आयोजित केली आहे. ...
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ‘व्यवहारवादी राजकारणी’ असलेल्या गांधीजींची जडणघडण कशी झाली, त्यांची अत्यंत बळकट नैतिक शक्ती व सामाजिक कळवळा, सत्याग्रहाचे तत्त्व आणि एकूणच राजकीय तत्त्वज्ञान याचा आलेख आम्ही येथे घेत आहोत. ...
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव घेत असले तरी, त्यांचा गांधीजींच्या विचारांशी कोणताही संबंध नाही. ...
यंदा गांधीजींची १५० वी जयंती तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. पू. बापूंची कर्मभूमी दक्षिण आफ्रिका असल्याने गांधी -नेल्सन मंडेला समता यात्रेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत गांधी जयंतीपासून करण्यात आले आहे. ...