भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन सर्वांचीच फसवणूक केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या फसव्या धोरणामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. सध्या महात्मा गांधीजी यांच्या विचारांची व त्यांची भाजप सरकारला ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सेवा स्वच्छता संवाद वारी काढण्यात येणार आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही माहिती दिली आहे. ...
संग्रामपुर : महात्मा गांधी यांनी अहींसा, शांती, क्षमा या मुल्यांची शिकवण आयुष्यभर दिली. या महामानवाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. खेर्डा येथुन जळगाव मतदासंघाचे आमदार डॉ. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य ग्रंथालयाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आॅडिओ, ई-बुक्स गांधी जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ...
सोलापूर : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवार २ आॅक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली कॉ गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण् ...