म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
राम मगदूम गडहिंग्लज : देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी हिंदूराष्ट्र निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. बहुपक्षीय लोकशाहीऐवजी एकपक्षीय (भाजप) सरकारमुळे संविधानाला धोका ... ...
"महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे, तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भारत तर आधीपासूनच भारत होता. पाकिस्तान तयार करण्यात आला. चुकून महात्मा गांधींना येथील राष्ट्रपिता सांगण्यात आले..." ...
Kangana Ranaut: मागच्या काही दिवसांमध्ये कंगना यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भाजपाची कोंडी झाली होती. त्यानंतर आज गांधी जयंती दिवशी कंगना राणौत यांनी केलेल्या एका पोस्टमुळे वादाला तोंड फुटलं आहे. ...
महात्मा गांधी जयंती विशेष : एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली, या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. ...