Mahashivratri News in Marathi | महाशिवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Mahashivratri, Latest Marathi News
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
महाशिवरात्री निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात व पंचक्रोशीतील महादेव मंदिरांमध्ये आज एक लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. दक्षता म्हणून मंदिर परिसरात चाकण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ...
सकाळपासून भाविकांची दर्शनसाठी गर्दी होत आहे. गोदाकाठालगत वसलेले गंगापूर शिवारातील सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिध्द देवस्थान असून भाविकांचे मोठे श्रध्दास्थान आहे. ...
नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडावर पूजाविधी आणि बानेश्वर मंदिरात सुवाहसिनी महिलांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम येथील कपालेश्वर, ... ...
रिसोड - महाशिवरात्रीनिमित्त येथील संत अमरदास बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. ...