माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर महाशिवरात्रीला भरणारी संगमेश्वराची यात्रा कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्याने इतिहासात प्रथमच येथील शिवालय बंद ठेवण्याची वेळ आली. यात्रा नसल्यामुळे यंदा मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट बघायला मिळाला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील धार्मिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कावनई येथील श्रीक्षेत्र कपिलधारा तिर्थ येथे महाशिवरात्रीला संचारबंदी लागू करण्यात आल्याने शुकशुकाट होता. ...
डहाणूतील बोर्डी आणि झाई या समुद्रकिनारी महाशिवरात्रीला महादेवांचे वाळूशिल्प साकारण्याची परंपरा आहे. यासाठी पहाटेपासूनच नागरिक समुद्रकिनारी दाखल होतात. वाळू गोळा करण्यासाठी बच्चे कंपनीने पुढाकार घेतला होता. ...
Mahashivratri Cycling sindhuddurg- महाशिवरात्रीनिमित्त कणकवली शहरातील 'कनक रायडर्स ' च्या सायकलपटूंनी १०४ किलोमीटर नाईट सायकल रायडिंग करून अनोख्या पद्धतीने शिवशंभोचरणी आपली श्रद्धा अर्पण केली. ...
हिंदू धर्म पुराणानुसार देवाधिदेव महादेव ज्या १२ ठिकाणी शिवलिंगस्वरूपात स्वत:हून प्रगट झाले, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात़ अनेक भाविक दरवर्षी या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतात. परंतु, कोव्हिडमुळे गेल्या वर्षभरात सगळ्याच गोष्टींवर चाप बसल ...