लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाशिवरात्री

महाशिवरात्री

Mahashivratri, Latest Marathi News

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.
Read More
महाशिवरात्री: एकाच दिवशी ३ व्रते, तिप्पट पुण्य मिळेल; महादेवासह लक्ष्मी होईल प्रसन्न!  - Marathi News | mahashivratri 2024 get prosperity benefits of shukra pradosh lakshmi devi shukravar vrat worship along with lord shiva puja on maha shivratri 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: एकाच दिवशी ३ व्रते, तिप्पट पुण्य मिळेल; महादेवासह लक्ष्मी होईल प्रसन्न! 

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला तीन व्रतांचे आचरण करून शुभ पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

बुध-शुक्राचे गोचर: ७ राशींना उत्तम, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीची अपार संधी, शिव शुभ करतील! - Marathi News | mercury and venus transit march 2024 these 7 zodiac signs get lord shiva blessings and success in money business of budh shukra gochar mahashivratri 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध-शुक्राचे गोचर: ७ राशींना उत्तम, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीची अपार संधी, शिव शुभ करतील!

बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकाच दिवशी राशीपरिवर्तन करत असून, नेमक्या कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

मंडपेश्वर गुंफेला मिळाला नवा साज; शिवमंदिरात १२ किलो शिवलिंगाची करण्यात येणार स्थापना - Marathi News | mandapeshwar cave in borivali gets new decoration a 12 kg shiv linga will be installed in the shiva temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपेश्वर गुंफेला मिळाला नवा साज; शिवमंदिरात १२ किलो शिवलिंगाची करण्यात येणार स्थापना

तीन दिवसीय महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन. ...

महाशिवरात्री: महादेव पूजनावेळी तुमच्याकडून ‘या’ चुका होत नाहीत ना? नेमके काय करु नये? पाहा - Marathi News | mahashivratri 2024 know about do not do these mistakes while performing lord shiva puja | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: महादेव पूजनावेळी तुमच्याकडून ‘या’ चुका होत नाहीत ना? नेमके काय करु नये? पाहा

Maha Shivratri 2024: महाशिवरात्रीचे शिवपूजन करताना काही गोष्टींचे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. काही चुका टाळणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते. ...

महाशिवरात्रीला म्हणा समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली शंकराची आरती! पाहा, भावार्थ - Marathi News | mahashivratri 2024 know about meaning of mahadev shankar aarti written by samarth ramdas swami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्रीला म्हणा समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली शंकराची आरती! पाहा, भावार्थ

Maha Shivratri 2024: समर्थ रामदास स्वामींनी रचलेली शंकराची आरती महाशिवरात्रीला आवर्जून म्हणा. पण, त्याआधी भावार्थ जाणून घ्या... ...

महाशिवरात्री: ‘या’ ५ मूलांकांवर महादेवांची अपार कृपा, यश-प्रगतीचे योग; सरकारी कामांचा लाभ! - Marathi News | numerology mahashivratri 2024 know about these 5 mulank number get benefits success and blessings of lord shiva | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: ‘या’ ५ मूलांकांवर महादेवांची अपार कृपा, यश-प्रगतीचे योग; सरकारी कामांचा लाभ!

Maha Shivratri 2024 Numerology: तुमचा मूलांक कोणता? महादेवांचे शुभाशिर्वाद कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींना मिळू शकतील? जाणून घ्या... ...

महाशिवरात्री: ‘ही’ प्रतीके आहेत महादेवांची ओळख, मानली जातात शुभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | mahashivratri 2024 know about this auspicious symbol of shiva the identity of mahadev | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: ‘ही’ प्रतीके आहेत महादेवांची ओळख, मानली जातात शुभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता

Mahashivratri 2024: महादेवांच्या प्रतिकांना महत्त्व असून, त्याबाबत काही मान्यताही प्रचिलत असल्याचे पाहायला मिळते. ...

महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायचाय? खरा की खोटा हे कसे ओळखाल? ‘अशी’ करा अस्सलतेची पारख - Marathi News | mahashivratri 2024 know about how to identify a real rudraksha and exact process to wear | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायचाय? खरा की खोटा हे कसे ओळखाल? ‘अशी’ करा अस्सलतेची पारख

Mahashivratri 2024 How To Identify A Real Rudraksha: रुद्राक्ष धारणासाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. खरा रुद्राक्ष धारण करण्याची एक विशिष्ट पद्धत असून, ती आचरणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. ...