शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Hasya Jatra Namrata Sambherao, Prasad Khandekar in Kon Honaar Crorepati |नम्रता-प्रसाद 'हॉट सीटवर'

फिल्मी : Special Interview With Maharashtrachi Hasya Jatra Team | थेट सेटवरून हास्य जत्रा टीमसोबत धमाल

फिल्मी : Onkar Bhojane Comedy | ओंकारची 'अग्गं अग्गं आई...' धमाल | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra Comedy |'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या मंचावर हास्य धमाका | Lokmat Filmy

फिल्मी : Vishakha Subhedar-Prabhakar More च्या जुन्या लव्हस्टोरीचा Pandharinath Kambleच्या जीवाला घोर

फिल्मी : Umesh Kamat And Mukta Barve In Maharashtrachi Hasyajatra Show | उमेश-मुक्ताला समीरने सांगितली व्यथा

फिल्मी : Onkar Bhojane - Namrata Sambherao - Prasad Khandekar Comedy | ओंकार-नम्रता-प्रसादचा धिंगाणा

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra मध्ये Umesh Kamat - Mukta Barve ची खास Ajunahi Barsat Ahe कविता

फिल्मी : Namrata Sambherao First Love | ही व्यक्ति आहे नम्रताचं पहिलं प्रेम | Lokmat Filmy

फिल्मी : Onkar Bhojane Comedy | ओंकार भोजनेच्या अतरंगी अंदाजातील धमाल | Maharashtrachi Hasya Jatra