शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शॉर्ट वनपीसमध्ये दिसतेय खूपच क्यूट

फिल्मी : साध्या दिसणाऱ्या प्रियदर्शनीचा बोल्ड अंदाज, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी केला कहर

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा मोहक अंदाज, फोटो पाहून प्रेमात पडाल

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या फोटोंनी केला कहर, डीप नेक टॉपमध्ये हॉट झाली अभिनेत्री

फिल्मी : माझा आवडता छंद, एकांतात बसून तुझा विचार करणं, काश्मिरच्या खोऱ्यात रमली प्रियदर्शनी, फोटो पाहा

फिल्मी : बॉलिवूड अभिनेता नाही तर हा आपला निखिल बने! फोटो पाहून म्हणाल- भावा विषय End

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची दुबईवारी! फोटो पाहून नेटकरी म्हणाले- शालू कुठे आहे

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- असे फोटो टाकतोस म्हणून...

फिल्मी : Photos: साज ह्यो तुझा...! शिवाली परबच्या बहिणीला पाहून चाहत्यांचा जीव गुंतला

फिल्मी : शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक