लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा.... - Marathi News | When the Himalayas of acting bow before the Sahyadri, amitabh bacchan bow on samir chaugule | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा....

अमिताभ यांनी समीर यांच्या कलेचा आदर म्हणून चक्क वाकून नमस्कार केला होता. समीर आणि संपूर्ण टीमसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. कारण, अभिनयाचा हिमालय चक्क सह्याद्रीसमोर झुकल्याचं पाहायला मिळालं. ...