लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
झाली की गं बारीक पोरी..!, प्राजक्ता माळीनं फ्लॉन्ट केलेल्या फिगरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Jali ki ga barik pori..!, the figure flaunted by Prajakta Mali caught the attention of fans. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झाली की गं बारीक पोरी..!, प्राजक्ता माळीनं फ्लॉन्ट केलेल्या फिगरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी सातत्याने ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...

'निले निले अंबरपर चांद जब आए...', प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | 'Nile Nele Ambarpar Chand Jab Aye...', Prajakta Mali's photos caught the attention of fans. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'निले निले अंबरपर चांद जब आए...', प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या एथनिक लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती ...

नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Sameer chougule celebrate his 25 wedding anniversary with wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो

Sameer chougule: नुकताच समीरच्या लग्नाचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने आपल्या बायकसोबतचा फोटो शेअर केला. ...

मुर्हूत ठरला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ, डिटेल्स आले समोर - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Vanita Kharat will tie the knot on 'this' day, details revealed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुर्हूत ठरला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ, डिटेल्स आले समोर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात(Vanita Kharat) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान आता तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Show after Omkar one more comedian's exit from show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या चाहत्यांना दुसरा धक्का बसला आहे. ओंकारनंतर आणखी एक प्रसिद्ध कलाकारांनी हा शो सोडला आहे. ...

Gaurav More: गौरव मोरेच्या झुपकेदार केसाची रंजक कथा, आयुष्याला मिळाली कलाटणी - Marathi News | Gaurav More: Interesting story of Gaurav More's curly hair, life got a twist actor of maharashtrachi hasyajatraa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेच्या झुपकेदार केसाची रंजक कथा, आयुष्याला मिळाली कलाटणी

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. ...

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्राजक्ता माळीनं घेतला ब्रेक, म्हणाली-माझ्या.... - Marathi News | Prajakta Mali took a break from the show Maharashtrachi Hasya Jatra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्राजक्ता माळीनं घेतला ब्रेक, म्हणाली-माझ्या....

अलीकडेच महाराष्ट्राची हास्यजत्रा’या धम्माल कॉमेडी शोला आज 4 वर्ष पूर्ण झालीत. आता प्राजक्ता माळीनं या कार्यक्रमातून ब्रेक घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. ...

PHOTOS : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरूण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर - Marathi News | maharashtrachi hasya jatra FAME Arun Kadam's daughter Sukanya PHOTOS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरूण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

Marathi Actor Arun Kadam's Daughter Sukanya : अरूण कदम यांच्या पत्नीचं नाव वैशाली कदम आहे. या दाम्पत्याला सुकन्या नावाची एक मुलगी आहे. सुकन्याचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं... ...