शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : झाली की गं बारीक पोरी..!, प्राजक्ता माळीनं फ्लॉन्ट केलेल्या फिगरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

फिल्मी : 'निले निले अंबरपर चांद जब आए...', प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

फिल्मी : नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो

फिल्मी : मुर्हूत ठरला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ, डिटेल्स आले समोर

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट

फिल्मी : Gaurav More: गौरव मोरेच्या झुपकेदार केसाची रंजक कथा, आयुष्याला मिळाली कलाटणी

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्राजक्ता माळीनं घेतला ब्रेक, म्हणाली-माझ्या....

फिल्मी : PHOTOS : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरूण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

फिल्मी : साडीवर बेल्ट लावायची गरजच काय..? प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

फिल्मी : PHOTOS : हिच्याशिवाय त्याचं पानंही हलत नाही...! पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेच्या पत्नीचे फोटो