लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो", समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यावेळी एक सिरीयल किलर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame samir choughule shared his childhood experience | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो", समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यावेळी एक सिरीयल किलर..."

समीर चौघुलेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला. ...

इंडस्ट्रीत येण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने बदललं नाव, म्हणाली- "लंडनमध्ये असताना..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress esha dey revealed her real name | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीत येण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने बदललं नाव, म्हणाली- "लंडनमध्ये असताना..."

हास्यजत्रेतील ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ईशा डे आहे. ईशाने इंडस्ट्रीत येण्याआधी तिच्या नावात मोठा बदल केला. ...

फुलराणी! बोल्ड साडीत शेअर केले Photos, 'उगाचंच अंगप्रदर्शन' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | marathi actress priyadarshini indalkar shared photos in bold saree got trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फुलराणी! बोल्ड साडीत शेअर केले Photos, 'उगाचंच अंगप्रदर्शन' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

प्रियदर्शिनीचे सुंदर Photos, पण तरी होतेय ट्रोल! ...

बार्बी गर्ल! हास्यजत्रेतील शिवाली परबचा ग्लॅमरस लूक; फोटोंची होतेय चर्चा - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame shivali parab glamorous look photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बार्बी गर्ल! हास्यजत्रेतील शिवाली परबचा ग्लॅमरस लूक; फोटोंची होतेय चर्चा

शिवाली परबचा मनमोहक लूक, फोटो व्हायरल. ...

ग्लॅमरस आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची लेक, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prabhakar more daughter photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरस आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची लेक, तुम्ही पाहिलंत का?

प्रभाकर मोरेंनी पहिल्यांदाच लेकीसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ...

प्राजक्ता माळीने सहकुटुंब साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस; नेटकऱ्यांनी फोटोला दिली पसंती - Marathi News | Prajakta Mali celebrated her parents 40th wedding anniversary with her family photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीने सहकुटुंब साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस; नेटकऱ्यांनी फोटोला दिली पसंती

प्राजक्ता माळीने तिच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलंय (prajakta mali) ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरच्या बायकोला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात करते काम - Marathi News | actor shramesh betkar wife swati mestri profession details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरच्या बायकोला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात करते काम

श्रमेश बेटकर सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवतोय. श्रमेशचं रिअल लाइफमध्ये लग्न झालं आहे (shramesh betkar) ...

"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shared fan experience said he send me i love you mail everyday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव

मुलाखतीत शिवालीने एका चाहत्याचा विचित्र अनुभव सांगितला. एक चाहता रोज शिवालीला I Love You असा मेल पाठवायचा. ...