शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...

फिल्मी : 'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...

फिल्मी : इंजिनिअरिंग ते हास्यजत्रा; मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 'फुलराणी'चा प्रेरणादायी प्रवास 

फिल्मी : 'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

फिल्मी : कल्याणची चुलबुली शिवाली परबच्या न्यू यॉर्कच्या रस्त्यावर स्टायलिश अदा, फोटोंची चर्चा

फिल्मी : VIDEO : हिरवी गर्द झाडी, कौलारू घरं; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने दाखवली गावची झलक 

फिल्मी : काय समजलीव! अमेरिकेच्या रस्त्यावर अवतरली प्रभाकर मोरेंची शालू, हास्यजत्रेतील कलाकारांसह भन्नाट डान्स

फिल्मी : न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा स्टालयिश अंदाज, बघा फोटो

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आवडता कलाकार कोण? सई ताम्हणकरने दिलं हे खास उत्तर

फिल्मी : अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा