लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीने शेअर केला २५ वर्षांपूर्वीचा फोटो, बघा ओळखता येतंय का! - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress vanita kharat shares 25 years old photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीने शेअर केला २५ वर्षांपूर्वीचा फोटो, बघा ओळखता येतंय का!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय विनोदी शो घराघरात पोहोचला आहे. ...

Shivali Parab : लुकवरून ट्रोल करणाऱ्या युजरला शिवाली परबचं कडक उत्तर; म्हणाली, काळजी नको... - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fem Actress Shivali Parab Reply To Troller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लुकवरून ट्रोल करणाऱ्या युजरला शिवाली परबचं कडक उत्तर; म्हणाली, काळजी नको...

Maharashtrachi Hasya Jatra fame Shivali Parab : ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा शो सर्वांना खळखळून हसवणारा शो. पण सध्या या शोची नाही तर चर्चा आहे ती ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ची. अर्थात अभिनेत्री शिवाली परब हिची. ...

‘प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात…’ ओंकारने थेट हास्यजत्रेच्या स्टेजवरच प्रियदर्शिनीसोबत केलं फ्लर्ट - Marathi News | Omkar flirted with Priyadarshini directly on the sets of 'Priya Thunh Khali Samudra...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात…’ ओंकारने थेट हास्यजत्रेच्या स्टेजवरच प्रियदर्शिनीसोबत केलं फ्लर्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर..! आता हास्यजत्रा दिसणार ४ वार! - Marathi News | Good news for the audience of 'Maharashtrachi Hasyajatra'..! Now the laughter fair will appear 4 times! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर..! आता हास्यजत्रा दिसणार ४ वार!

Maharashtrachi Hasyajatra : टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...

अवली लव्हली कोहली! अन् असा मिळाला 'बिवाली'चा आवाज, प्रियदर्शिनीने सांगितला किस्सा - Marathi News | priyadarshini indalkar reveals how she discovered voice for biwali avali kohli in maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवली लव्हली कोहली! अन् असा मिळाला 'बिवाली'चा आवाज, प्रियदर्शिनीने सांगितला किस्सा

प्रियदर्शनीने बिवाली आवाज काढून दाखवला आणि म्हणाली... ...

ऋतुजाचा बोल्ड फोटो अन् 'हास्यजत्रा' फेम ओंकार राऊतने केलं फ्लर्ट, म्हणाला, 'तुझं माझं नेटवर्क..' - Marathi News | Omkar Raut maharashtrachi hasyajatra fame flirted with actress rutuja bagwe bold photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतुजाचा बोल्ड फोटो अन् 'हास्यजत्रा' फेम ओंकार राऊतने केलं फ्लर्ट, म्हणाला, 'तुझं माझं नेटवर्क..'

ओंकारच्या फ्लर्टिंगवर ऋतुजाची मजेशीर प्रतिक्रिया ...

“अशोक मामांना आपल्या कामाचं…”, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Prithvik Pratap share post about actor ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अशोक मामांना आपल्या कामाचं…”, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची ती पोस्ट चर्चेत

पृथ्वीकने नुकतंच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. ...

‘अफलातून लिटील मास्टर्स’चा १५ वर्षांपूर्वीचा Video व्हायरल, ओळखलंत का या चिमुकलीला? - Marathi News | marathi actor Priyadarshini Indalkar Aflatoon Little Masters Comedy Show old Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अफलातून लिटील मास्टर्स’चा १५ वर्षांपूर्वीचा Video व्हायरल, ओळखलंत का या चिमुकलीला?

Throwback Video, Guess Who? : ‘अफलातून लिटील मास्टर्स’ हा कॉमेडी शो तुफान गाजला होता. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या बच्चेकंपनीने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. या शोमधील एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ...