लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता घालून अमेरिकेत फिरला, 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकची पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap shared post he wore kurta made from mother s saree states reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता घालून अमेरिकेत फिरला, 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकची पोस्ट चर्चेत

असं नाही तर तसं तरी, पृथ्वीक प्रतापने आईचं स्वप्न पूर्ण केलंच. ...

'टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की...' हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकरची महागाईवर पोस्ट व्हायरल - Marathi News | shramesh betkar maharashtrachi hasyajatra fame shares post on increased tomato cost | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की...' हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकरची महागाईवर पोस्ट व्हायरल

टोमॅटोला सध्या सोन्याचाच भाव आलाय असं म्हणायला हरकत नाही. ...

1704! हे काय नवीन? प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो, 'पुण्यात घेतलंय...' - Marathi News | prajakta mali marathi actress bought new flat in pune shared nameplate photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :1704! हे काय नवीन? प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो, 'पुण्यात घेतलंय...'

प्राजक्ताने आणखी एक गुडन्यूज शेअर केली आहे. ...

'ओंक्या तू गद्दार आहेस...' नेटकऱ्याच्या कमेंटवर नम्रताने दिलं सडेतोड उत्तर; होतंय कौतुक - Marathi News | maharastrachi hasyajatra fame onkar bhojane is a big traitor netizens comment on a video namrata sambherao gives reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओंक्या तू गद्दार आहेस...' नेटकऱ्याच्या कमेंटवर नम्रताने दिलं सडेतोड उत्तर; होतंय कौतुक

नम्रताने तिघांचा सेल्फी शेअर केला आहे. ...

'तुम्ही आम्हाला सोडून गेला असाल, पण...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापला वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर - Marathi News | 'You may have left us, but...'; Prithvik Pratap of 'Maharashtrachi Hasyajatra' fame sheds tears in memory of his father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्ही आम्हाला सोडून गेला असाल, पण...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापला वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर

Prithvik Pratap : पृथ्वीक प्रताप जवळपास एक वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. ...

'खिशात पैसे नसायचे, फक्त ३० रुपये...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची स्ट्रगल स्टोरी - Marathi News | 'No money in pocket, only 30 rupees...', Struggle story of Prithvik Pratap of 'Maharashtra's laughter fair' fame | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खिशात पैसे नसायचे, फक्त ३० रुपये...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची स्ट्रगल स्टोरी

Prithvik Pratap : पृथ्वीकने त्याच्या वैयक्तिक आयुष्य आणि सिनेइंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल खुलासा केला आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं कोकणातलं कौलारु घर पाहिलंत का?, पाहा फोटो - Marathi News | Have you seen 'Maharashtrachi Hasyajatra' fame Nikhil Bane's house in Konkan?, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं कोकणातलं कौलारु घर पाहिलंत का?, पाहा फोटो

Nikhil Bane : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील निखिल बनेचे गावाकडचे घर खूपच छान आहे. ...

सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने, नेटकरी म्हणाले... - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame nikhil bane share his chawl video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने, नेटकरी म्हणाले...

Nikhil bane: निखील भांडूपमध्ये एका चाळीत राहत असून त्याने मोठा स्ट्रगल केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीही त्याने अनेक लहानमोठी काम केलं आहेत. ...