शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंचा रांगेत उभं राहून 'कोकणकन्या'ने प्रवास, पोलीस म्हणाले-

फिल्मी : कमी फॉलोअर्समुळे मला सिनेमातून काढलं..; मराठी अभिनेत्याने मांडली व्यथा, प्रसाद ओकविषयी काय म्हणाला?

फिल्मी : आरारा खतरनाक! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूक पाहून थक्क व्हाल

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत झळकणार, पोस्टर आलं समोर  

फिल्मी : प्रियदर्शनी इंदलकरने 'या' अभिनेत्रीकडून प्रेरणा घेत अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं, कोण आहे ती?

फिल्मी : आयुष्यात लग्न करणं गरजेचं आहे का? प्राजक्ता माळीचा प्रश्न, श्री श्री रविशंकर म्हणाले- तुम्ही मला...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झी मराठीवर, झळकणार 'तारिणी' मालिकेत

फिल्मी : शेतात रमला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता, कोकणात केली भातलावणी, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल

फिल्मी : हा विनोदी कलाकार, फक्त स्किट्स करतो..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला आला विचित्र अनुभव, म्हणाला...