शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : आता वीकेएंडला मिळणार हास्याचा 'बूस्टर डोस'... कारण शनिवार आणि रविवार पाहता येणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

फिल्मी : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं किती माहितीये? राहायला जायचं असेल तर तयार ठेवा हजारो रुपये

फिल्मी : 'आई, ही अमेरिका नाही...' नम्रता संभेरावचं इंग्रजी ऐकून लेकाने समजावलं मराठी भाषेचं महत्व

फिल्मी : झाडाखाली निवांत झोपलेली 'ही' मराठी अभिनेत्री कोण? स्वत:च्या फार्महाऊसमध्ये घालवतेय वेळ

फिल्मी : बोलत बोलत ते माझ्यासोबत.. महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितला फॅनचा तो विचित्र अनुभव

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत

फिल्मी : सोनाली कुलकर्णीने कलाक्षेत्रातील तिचे माणूसपण आणि....; समीर चौघुलेची 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक आणि प्रियदर्शनीचा ‘चलेया’ गाण्यावर भन्नाट डान्स

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने 'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या दर्शनाला, पाहा फोटो

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून गणेशोत्सवानिमित्त खास भेट, सलग आठ दिवस हास्याचा 'बूस्टर डोस'