शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, आजकाल लेखन...

फिल्मी : 'आम्ही दोघं..'; ओंकार भोजने अन् तुझं नातं काय? अंकिता वालावलकरने अखेर सोडलं मौन

फिल्मी : फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन

फिल्मी : 'आई गेली आणि मी नाटकाचे प्रयोग करत होतो'; समीर चौगुलेंनी सांगितला आयुष्यातील कठीण प्रसंग

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं घेतलं स्वप्नातलं घर; शेअर केले खास फोटो

फिल्मी : शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा

फिल्मी : 'आमच्या ग्रुपमध्ये शिवालीच खादाड'; समीर चौघुलेंनी केली शिवाली परबची पोलखोल

फिल्मी : पार्टी एरिया, गार्डन, स्विमिंगपूल अन्...; प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसचे Inside Photos

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं साडी नेसून फोटोशूट, पाहा फोटो

फिल्मी : 'Love You....', स्नेहल शिदमच्या 'त्या' पोस्टवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिलनेही केली कमेंट, म्हणाला...