शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'वो दिल नहीं..'; शिवालीने शेअर केलेली 'ती' खास पोस्ट नेमकी कोणासाठी?; नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

फिल्मी : ऑस्ट्रेलियाच्या बीचवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा ट्रेंडिंग गाण्यावर डान्स, प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

फिल्मी : म्हाडाची लॉटरी अन् बायकोचं नवीन क्लिनिक, 'हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचं नशीब फळफळलं

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' निघाली ऑस्ट्रेलियाला! प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो, म्हणाला...

फिल्मी : MHJ ची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे..., सई ताम्हणकरची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'साईबाबांनीच मोदींना बसवलं...' सुरेश वाडकरांचे शब्द ऐकून हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाने लगावला टोला; म्हणाले...

फिल्मी : उधळलेल्या बैलाला 'प्राजक्ता'ने शिताफीने काबूत आणले; अभिनेत्रीच्या धाडसाचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : फोटोतील अभिनेत्याला ओळखलंत का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून पोहचलाय घराघरात

फिल्मी : समुद्र किनाऱ्यावर शिवाली परबचं सुरेख फोटोशूट; साडीतील सिंपल लूकची होतीये चर्चा

फिल्मी : माझ्याकडून घडलेल्या चुका तू ...; 'हास्यजत्रा' फेम रसिकाच्या नवऱ्याची लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट चर्चेत