शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

फिल्मी : 'तो' परत आला! 'कोकण कोहिनूर' ओंकार भोजने पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी सज्ज; 'हास्यजत्रे'त करणार कमबॅक

फिल्मी : मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!

फिल्मी : 'हास्यजत्रा'च्या त्रिकुटाचा 'सुंदरी सुंदरी' गाण्यावर धमाल डान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : गाडी १५० च्या स्पीडला डिव्हायडरला धडकली अन्..., प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला अपघाताचा 'तो' भयावह प्रसंग

फिल्मी : आज ते असते तर...,'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंनी शेअर केली वडिलांची आठवण, भावुक होत म्हणाले...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करण्यास प्राजक्ता माळीने का दिलेला नकार; म्हणाली- रिअ‍ॅलिटी शो...

फिल्मी : लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

फिल्मी : गौरव मोरेचं नव्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, शेअर केली भावुक पोस्ट! वाचून डोळे पाणावतील

फिल्मी : अभिनंदन! 'हास्यजत्रा' फेम कलाकाराच्या पत्नीला मिळाली डॉक्टरेट, कॅन्सरग्रस्त रुग्णांवर प्रबंध लिहून केली पीएचडी