लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prathmesh shivalkar shared his bunglow photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक

आलिशान एन्ट्री, छोटं टेरेस अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा टुमदार बंगला पाहून डोळे दीपतील ...

आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- "ज्या घरात..." - Marathi News | maharashrachi hasyajatra fame actor prathmesh shivalkar build bunglow after buys mahindra thar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- "ज्या घरात..."

गाडी घेतल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला बंगला, म्हणाला, "ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो..." ...

हिरवी साडी, कपाळाला टिकली अन्...; वनिता खरातचं फोटोशूट, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame vanita kharat new photoshoot in saree husband commented | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरवी साडी, कपाळाला टिकली अन्...; वनिता खरातचं फोटोशूट, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

वनिता खरातंच नवं फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस ...

'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल - Marathi News | actress prajakta mali post after cast vote for loksabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर मत दिल्यानंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहेत (prajakta mali) ...

परब फॅमली! शिवालीची बहिणही दिसायला सुंदर, तिच्या आई - बाबांना पाहिलंत? - Marathi News | actress Shivali Parab sister and parents beautiful photos from gruhpravesh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परब फॅमली! शिवालीची बहिणही दिसायला सुंदर, तिच्या आई - बाबांना पाहिलंत?

शिवाली परबने नुकतंच नवीन घरात प्रवेश केला. त्यावेळी तिचे आई-बाबा अन् बहिणीची झलक बघायला मिळाली (shivali parab) ...

"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more troll for madness machayenge hindi show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल

'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या शोमध्ये गौरव सध्या काम करत आहे. या शोमधील कामासाठी गौरवचं कौतुकही होत आहे. पण, 'मॅडनेस मचाऐंगे'मधील एका व्हिडिओमुळे गौरववर चाहते नाराज आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक - Marathi News | maharashrachi hasyajatra fame nikhil bane shared video of his village in chiplun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक

निखिल नुकतंच त्याच्या कोकणातील गावी गेला होता. गावात पूजा आणि गोंधळाच्या कार्यक्रमासाठी निखिलने पुन्हा चिपळूण गाठलं. याचा छोटा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...

गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही' - Marathi News | Gaurav More doing funny act infront of Mallika Sherawat video viral Madness Machayenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही'

गौरव मोरेने मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोच्या मंचावर मल्लिका शेरावतसमोर कॉमेडीची उधण (Madness Machayenge , gaurav more, mallika sherawat) ...