विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
महाराष्ट्राची हास्य जत्रा FOLLOW Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
सध्या निखिलने सोशल मीडियावर त्याच्या कोकणातील गावचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
अमेरिकेच्या रस्त्यावर दिसली शालू, प्रभाकर मोरेंचा हास्यजत्रेतील कलाकारांसह डान्स ...
सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम न्यू यॉर्कला गेली असून त्यांनी तिथे खास फोटोशूट केलंय ...
महाराष्ट्राची हास्यजत्रामधील मधील सईचा आवडता कलाकार याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना मनमोकळं उत्तर दिलंय ...
चेतना भटने फोटो शेअर करत झलक दाखवली आहे. ...
'हास्यजत्रे' ला भेटली 'चला हवा येऊ द्या'ची टीम! ...
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. शिवालीने नुकतंच साडीत फोटोशूट केलं आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो काही काळ दिसणार नसल्याचा खुलासा कलाकारांनी केलाय. काय आहे यामागचं कारण? maharashtrachi hasyajatra ...