लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more troll for madness machayenge hindi show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल

'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या शोमध्ये गौरव सध्या काम करत आहे. या शोमधील कामासाठी गौरवचं कौतुकही होत आहे. पण, 'मॅडनेस मचाऐंगे'मधील एका व्हिडिओमुळे गौरववर चाहते नाराज आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक - Marathi News | maharashrachi hasyajatra fame nikhil bane shared video of his village in chiplun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक

निखिल नुकतंच त्याच्या कोकणातील गावी गेला होता. गावात पूजा आणि गोंधळाच्या कार्यक्रमासाठी निखिलने पुन्हा चिपळूण गाठलं. याचा छोटा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...

गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही' - Marathi News | Gaurav More doing funny act infront of Mallika Sherawat video viral Madness Machayenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही'

गौरव मोरेने मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोच्या मंचावर मल्लिका शेरावतसमोर कॉमेडीची उधण (Madness Machayenge , gaurav more, mallika sherawat) ...

'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने... - Marathi News | actor bhushan kadu talk about why he exit maharashtrachi hasyajatra show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने...

"सेटवर धमक्यांचे फोन यायचे म्हणून मला.."; भूषण कडूने सांगितलं 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण text: "डॉक्टरांनी सांगितला ब्रेन हॅमरेजचा धोका" ...

"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या - Marathi News | samir choughule special post for wife kavita choughule happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या

समीर चौघुलेंनी बायकोला शुभेच्छा देताना मोजक्या शब्दात मनातल्या भावना सांगितल्याच (samir choughule) ...

लग्नाच्या वाढदिवशी नम्रताच्या नवऱ्याने केली तिच्या खास सवयीची पोलखोल, काय म्हणाला बघा - Marathi News | actress namrata sambherao wedding anniversary with yogesh sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या वाढदिवशी नम्रताच्या नवऱ्याने केली तिच्या खास सवयीची पोलखोल, काय म्हणाला बघा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावला तिच्या पतीने खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात (maharashtrachi hasyajatra, namrata sambherao) ...

"इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो...", हक्काचं घर घेतल्यानंतर शिवाली परबची भावुक पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab new house shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो...", हक्काचं घर घेतल्यानंतर शिवाली परबची भावुक पोस्ट

गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ शिवालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत शिवालीने भावुक पोस्ट लिहिली आहे.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' fame Shivali Parab's birthday entry into a new house, video surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर

Shivali Parab : अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर अभिनेत्री शिवाली परबने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिने नव्या घरात पूजा करतानाचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ...