Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
आज नम्रताच्या लेकाचा वाढदिवस आहे. लेक रुद्राजच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नम्रताने आई आणि लेकामधला गोड संवादही सांगितला आहे. ...
Gulkand Movie: प्रेमावर आधारीत 'गुलकंद' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदवीरांची फौज पाहायला मिळणार आहे. ...
Santosh Deshmukh Murder Case : मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची अशापद्धतीने अमानवी कृत्य करून हत्या केल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्विक प्रतापने संताप व्यक्त केला आहे. ...