लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..." - Marathi News | maharashtrachi Hasyajatra fame Priyadarshini Indalkar dream has come true for she perform in london theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालंय (priyadarshini indalkar, maharashtrachi hasyajatra) ...

Video: घरातलं राजकारण कोणाला चुकलंय, निकालाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापचं मजेशीर रील - Marathi News | prithvik pratap comedy reel on politics at home on the day of maharashtra assembly election result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: घरातलं राजकारण कोणाला चुकलंय, निकालाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापचं मजेशीर रील

काल विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. यालाच अनुसरुन त्याने मजेशीर रील केलं. ...

याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more touches feet of singer kailash kher video seeking attention on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

गौरवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौरव बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या पाया पडताना दिसत आहे.  ...

"आयुष्यभर असाच रुबाबदार रहा..", नम्रता संभेरावची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट - Marathi News | "Be responsible all your life...", Namrata Awate-Sambherao's special post on the occasion of her husband's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यभर असाच रुबाबदार रहा..", नम्रता संभेरावची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Namrata Awate-Sambherao : नम्रता आवटे-संभेरावचा नवरा योगेश संभेरावचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केलीय. ...

Photos : साज ह्यो तुझा...! शिवाली परबचं पारंपारिक वेशात खुललं सौंदर्य - Marathi News | Maharashtrachi Hasyjatra Fame Actress Shivali Parab Latest Gulabi Saree Look Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : साज ह्यो तुझा...! शिवाली परबचं पारंपारिक वेशात खुललं सौंदर्य

शिवाली ही उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य करते. ...

"पवित्र महाकाव्याभोवती हा सिनेमा बागडत राहतो अन्..."; 'सिंघम अगेन' पाहून पृथ्वीक प्रतापने लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap post about singham again writer kshitij patwardhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पवित्र महाकाव्याभोवती हा सिनेमा बागडत राहतो अन्..."; 'सिंघम अगेन' पाहून पृथ्वीक प्रतापने लिहिलेली पोस्ट चर्चेत

पृथ्वीक प्रतापने रोहित शेट्टीचा सिंघम अगेन सिनेमा पाहून लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (singham again) ...

We Are Back! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या शूटिंगला सुरूवात; प्राजक्ता माळीने शेअर केला सेटवरील व्हिडीओ  - Marathi News | maharashtrachi hasya jatra shooting begin actress prajakta mali share video on set  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :We Are Back! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या शूटिंगला सुरूवात; प्राजक्ता माळीने शेअर केला सेटवरील व्हिडीओ 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या आगामी नवीन सीझनच्या शुटिंगला सुरुवात, अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर व्हिडीओ केला आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या कुटुंबात कोण कोण आहे? अभिनेत्याने शेअर केले खास फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar diwali celebration family photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या कुटुंबात कोण कोण आहे? अभिनेत्याने शेअर केले खास फोटो

प्रसादने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कुटुंबीयांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण दिसत आहेत. ...