शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : माझा वेडा पोरगा..., वनिता खरातच्या वाढदिवशी नम्रताची मजेशीर पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो

फिल्मी : मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण..., गौरव मोरेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला...

फिल्मी : इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण... मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, पालकांना केलं 'हे' आवाहन

फिल्मी : जास्त मैदा खाल तर...; प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; फरसाण खाण्यावरही दिली प्रतिक्रिया

फिल्मी : CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, मी त्यांच्यासोबत...

फिल्मी : MHJ: काय? हास्यजत्रेचे कलाकार घेतात एवढं मानधन! पृथ्वीक प्रतापनेच केलेला खुलासा

फिल्मी : गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? खरं कारण सांगितलं, म्हणाला- तोचतोचपणा आला होता...

फिल्मी : Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

फिल्मी : कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम

फिल्मी : या निमित्ताने कानावर पडून.. हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची महत्वाची पोस्ट, म्हणाले- अमराठी माणसाशी..