शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : काय समजलीव! अमेरिकेच्या रस्त्यावर अवतरली प्रभाकर मोरेंची शालू, हास्यजत्रेतील कलाकारांसह भन्नाट डान्स

फिल्मी : न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा स्टालयिश अंदाज, बघा फोटो

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आवडता कलाकार कोण? सई ताम्हणकरने दिलं हे खास उत्तर

फिल्मी : अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा

फिल्मी : 'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

फिल्मी : जादू है, नशा है, मदहोशियाँ..., साडीत शिवालीच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून चाहते फिदा

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार मोठा ब्रेक? कारणही आलं समोर! कलाकार म्हणतात, See You Soon

फिल्मी : 'मी स्वत:ला खूप नशिबवान समजते...', नम्रता संभेरावने शेअर केली खास पोस्ट; मानले आभार

फिल्मी : Namrata Sambherao Birthday : जेव्हा बोमन इराणींनी नम्रताला पाहून रस्त्यात थांबवली होती त्यांची BMW कार, म्हणाले...

फिल्मी : आजपासूनचे पुढील सगळे दिवस..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रताच्या वाढदिवशी नवऱ्याची खास पोस्ट