लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
लयभारी दोस्ता! आईच्या 11 वर्ष जुन्या साडीपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीकनं शिवला नवा कुर्ता  - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra actor Prithvik Pratap Makes Best Use of Mother's Saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या 11 वर्ष जुन्या साडीपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीकनं शिवला नवा कुर्ता 

Maharashtrachi Hasya Jatra actor Prithvik Pratap post : आईचा हा ठेवा आता तिचा मुलगा जपणार आहे...., वाचा, पृथ्वीकची पोस्ट, पाहा फोटो ...

म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो....,‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्विक प्रतापला लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | shocking incident happen with maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो....,‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्विक प्रतापला लुटण्याचा प्रयत्न

Maharashtrachi Hasyjatra, Prithvik Pratap : वाचा, नेमकं काय घडलं, फेसबुक पोस्टद्वारे सांगितला थरारक अनुभव ...

भरून पावलो,आयुष्य सार्थकी लागलं...!  लतादीदींनी समीर चौघुलेंना पाठवली ‘आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी’ - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Samir Choughule received gift and handwritten latter from lata mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरून पावलो,आयुष्य सार्थकी लागलं...!  लतादीदींनी समीर चौघुलेंना पाठवली खास भेट

Maharashtrachi Hasya Jatra : लाखमोलाचा क्षण!! साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर कोण भारावणार नाही? समीर चौघुले यांची अवस्थाही वेगळी नाही. ...

ठाण्याची लेक ते अंबरनाथची सून...! कॉमेडी स्टार विशाखा सुभेदार हिचा पती देखील आहे अभिनेता   - Marathi News | know about Marathi comedy queen vishakha subhedar personal life facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाण्याची लेक ते अंबरनाथची सून...! कॉमेडी स्टार विशाखा सुभेदार हिचा पती देखील आहे अभिनेता  

स्टॅण्ड अप कॉमेडीयन व अभिनेत्री विशाखा सुभेदार हिची बातच  न्यारी... विशाखा स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुटतात... ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पत्नी दिसते इतकी सुंदर, फोटो एकदा पाहाच - Marathi News | know about maharashtrachi hasya jatra fame arun kadam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पत्नी दिसते इतकी सुंदर, फोटो एकदा पाहाच

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या धम्माल विनोदी कार्यक्रमाचं नाव घेतलं तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. यातलाच एक चेहरा म्हणजे, अभिनेते अरूण कदम यांचा. ...

PHOTOS :  ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरूण कदम यांच्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame arun kadam daughter sukanya engagement ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS :  ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरूण कदम यांच्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा

होय, नुकताच अरूण कदम यांची लेक सुकन्या कदम हिचा साखरपुडा पार पडला. पाहा, फोटो ...

'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश - Marathi News | 'My stomach is full of joy!', Prajakta became very happy after the Chief Minister's visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश

नुकतीच प्राजक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला. ...

अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Atul Parchure finally apologize for the incident in Maharashtrachi Hasya Jatra Show, know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

अखेर अतुल यांनी सोशल मीडियावर जनतेची जाहीरपणे माफी मागितली आहे. व्हिडीओत त्यांनी आपली बाजुही मांडली आहे. ...