Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
Maharashtrachi Hasyajatra: होय, ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ सध्या सुरू असलेला सीझन लवकरच गाशा गुंडाळणार आहे. खुद्द सोनी मराठीचे कन्टेन्ट हेड अमित फाळके यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. पण फार निराश होऊ नका. कारण... ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज घराघरात लोकप्रिय आहे. यामधील विशाखा-समीरची जोडी ही घराघरात लोकप्रिय झाली होती... पण अभिनेत्री विशाखा सुभेदार ने ही मालिका सोडत सगळ्यांनाच एकच धक्का दिला. ...
Omkar Bhojane : तुमचा आमचा लाडका ‘कोकणचा कोहिनूर‘ अर्थात ओंकार भोजने याचा काल वाढदिवस साजरा झाला. वाढदिवशी अनेकांनी ओंकारसाठी खास पोस्ट शेअर केल्या. अशाच एका खास पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं... ...
Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर वेगवेगळ्या स्किटमधील त्याचा बोलण्यातला साधेभोळेपणा, बोबडेपणा सगळ्यांनाच भावतो. आज आपल्या या लाडक्या ‘ओमी’चा हॅप्पीवाला बर्थ डे. ...
#Breakthebias : कुठलीही गोष्ट करण्यासाठी वेळ निघून गेली, आता नकोच करायला, असा विचार करू नये. आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही वयात करू शकतो आणि स्वत:ला सशक्त बनवू शकतो. ...
#Breakthebias Women's day 2022 : अनेकदा बिहारी बुधिया किंवा लॉली साकारताना, तुला लाज वाटते का? मराठी कार्यक्रमात हिंदी पात्र का साकारता? असं म्हणणारेही अनेकजण असतात. ...