लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पत्नी दिसते इतकी सुंदर, फोटो एकदा पाहाच - Marathi News | know about maharashtrachi hasya jatra fame arun kadam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पत्नी दिसते इतकी सुंदर, फोटो एकदा पाहाच

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या धम्माल विनोदी कार्यक्रमाचं नाव घेतलं तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. यातलाच एक चेहरा म्हणजे, अभिनेते अरूण कदम यांचा. ...

PHOTOS :  ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरूण कदम यांच्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame arun kadam daughter sukanya engagement ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS :  ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरूण कदम यांच्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा

होय, नुकताच अरूण कदम यांची लेक सुकन्या कदम हिचा साखरपुडा पार पडला. पाहा, फोटो ...

'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश - Marathi News | 'My stomach is full of joy!', Prajakta became very happy after the Chief Minister's visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश

नुकतीच प्राजक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला. ...

अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Atul Parchure finally apologize for the incident in Maharashtrachi Hasya Jatra Show, know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

अखेर अतुल यांनी सोशल मीडियावर जनतेची जाहीरपणे माफी मागितली आहे. व्हिडीओत त्यांनी आपली बाजुही मांडली आहे. ...

कोण होतीस तू, काय झालीस तू..! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या फोटोची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | Who were you, what happened to you ..! This photo of a Marathi actress is being discussed everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू..! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या फोटोची होतेय सर्वत्र चर्चा

मराठमोळ्या या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...