लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'हास्यजत्रा फेम' दत्तू मोरेचं हिंदीत पहिलं पाऊल! जाहिरातीत झळकला, म्हणाला... - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame dattu more got his first hindi ad film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा फेम' दत्तू मोरेचं हिंदीत पहिलं पाऊल! जाहिरातीत झळकला, म्हणाला...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टेलव्हिजन कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला हास्यवीर दत्तू मोरे यानं हिंदी कलासृष्टीत पहिलं पाऊल टाकलं आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकराची 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत एन्ट्री - Marathi News | Entry of this actor in 'Maharashtrachi Hasya Jatra' in 'Sahkutumb Sahapariva' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकराची 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत एन्ट्री

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हा अभिनेता 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत दिसणार वैभवच्या भूमिकेत ...

'पैशासाठी गेला…', ओंकार भोजनेचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून जाण्यामागचं कारण आलं समोर - Marathi News | 'Gone for money...', Onkar Bhojane's reason for leaving 'Maharashtra's Laughter Fair' comes to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पैशासाठी गेला…', ओंकार भोजनेचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून जाण्यामागचं कारण आलं समोर

Onkar Bhojane : ओंकार भोजनेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडल्यामुळे चाहते खूप नाराज झाले होते. ...

रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात - Marathi News | Rohit Shetty's 'Circus' will be staged at the 'Maharashtra Laughter Fair' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

Maharashtrachi Hasyajatra : सर्कस सिनेमाचा चमू 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. ...

Gaurav More : गौरव मोरे आहे की शाहरुख खान; फोटो पाहून चाहते पडले गोंधळात - Marathi News | gaurav-more-looks-like-shahrukh-khan-in-recent-photo-fans-went-got-confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरे आहे की शाहरुख खान; फोटो पाहून चाहते पडले गोंधळात

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे आज महाराष्ट्रातला एक स्टार च झाला आहे. विनोदातील अचुक टायमिंगने त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. ...

Samir Choughule :"चेहऱ्यावर पराकोटीचा भाबडेपणा..", समीर चौघुलेनं दत्तू मोरेसाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Samir Choughule write a post for maharashtrachi hasya jatra fame Datta More | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Samir Choughule :"चेहऱ्यावर पराकोटीचा भाबडेपणा..", समीर चौघुलेनं दत्तू मोरेसाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत

समीर चौघुले महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सहकलाकारांसाठी अनेकवेळा सोशल मीडियावर पोस्ट लिहितो. ...

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं थाटामाटात साजरा केला वडिलांचा वाढदिवस, म्हणाली... - Marathi News | Prajakta Mali: Prajakta Mali celebrated her father's birthday with pomp, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं थाटामाटात साजरा केला वडिलांचा वाढदिवस, म्हणाली...

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने नुकताच तिच्या वडिलांचा आणि आत्याचा ६१वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-acted-in-hindi-advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश

गौरवने हास्यजत्रेतुन मराठी कलाविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आता गौरवने हिंदीमध्येही बाजी मारली आहे. ...