लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
Prasad Khandekar: 'सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात..', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरने आईसाठी लिहिली पोस्ट चर्चेत - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar share special post for mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात..', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसादने आईसाठी लिहिली पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात लोकप्रिय झाला. आईच्या वाढदिवसानिमित्त प्रसादनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Namrata Sambherao : हास्यजत्रेच्या 'लॉली'चं वेबसिरीजमध्ये पदार्पण, नम्रता संभेरावच्या हटके भूमिकेचीच चर्चा - Marathi News | namrata sambherao maharashtrachi hasyajatra fame actress debut in marathi webseries gemadpanthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेच्या 'लॉली'चं वेबसिरीजमध्ये पदार्पण, नम्रता संभेरावच्या हटके भूमिकेचीच चर्चा

बोल्ड डायलॉग्स, हटके स्टोरी अशी डार्क कॉमेडी वेबसिरीज प्लॅनेट मराठी घेऊन आलंय. ...

Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रामधून गौरव मोरेनं घेतला ब्रेक, अन् लंडनला झाला रवाना, म्हणाला... - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame gaurav more off to london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रामधून गौरव मोरेनं घेतला ब्रेक, अन् लंडनला झाला रवाना, म्हणाला...

फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेतून ब्रेक घेत लंडनला रवाना झाल्याचं कळतंय. ...

"नवा सोबती…" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर, फोटो व्हायरल - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame dattu more marriage photo share social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नवा सोबती…" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर, फोटो व्हायरल

दत्तू मोरे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. ...

जस्ट मॅरिड! हास्यजत्रेतील लोकप्रिय कलाकार लग्नबंधनात अडकला, Photos व्हायरल - Marathi News | Dattu More maharashtrachi hasyajatra fame actor just got married shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्ट मॅरिड! हास्यजत्रेतील लोकप्रिय कलाकार लग्नबंधनात अडकला, Photos व्हायरल

हास्यजत्रेतील कलाकाराचं क्लासी प्रिवेडिंग फोटोशूट ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' bids farewell to the audience, emotional posts of the artists are in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट चर्चेत

Maharashtrachi Hasyajatra Show : आता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. खुद्द हास्यजत्रेतील विनोदवीरांनी याविषयी हिंट दिली आहे. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतनं खरेदी केली नवी कोरी कार, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame onkar raut buy brand new car on sachin tendulkar birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतनं खरेदी केली नवी कोरी कार, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन

ओंकार राऊतनं शेअर केलेल्या या नव्या कारच्या फोटोवर त्याचे चाहते कमेंट करत आहेत. ...

"हास्यजत्रा फॅमिलीसोबत नाही पाहू शकत" चाहत्याच्या विधानावर पृथ्वीक प्रताप म्हणतो,"वाह रे दुनिया..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra show fan says its not worth to watch with family actor prithvik pratap replies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हास्यजत्रा फॅमिलीसोबत नाही पाहू शकत" चाहत्याच्या विधानावर पृथ्वीक प्रताप म्हणतो,"वाह रे दुनिया..."

काही जोक आता कुटुंबासोबत बघण्याच्या लायकीचे नाहीत अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली. ...