लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"P फॉर प्रेम, P फॉर प्यार", प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar shared special post for prithvik pratap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"P फॉर प्रेम, P फॉर प्यार", प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी केलेली पोस्ट चर्चेत

पृथ्वीकसाठी प्रियदर्शनीने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

"नाही नाही…मी लग्न करत नाहीये, पण...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress prajakta mali shared post goes viral said im not getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाही नाही…मी लग्न करत नाहीये, पण...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

प्राजक्ताच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

हास्यजत्रा फेम शिवाली परबचा ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.1’ या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Funny dance on the song 'Tu Mera Tu Mera Hero No. 1' by Shivali Parab of Comedy Jatra fame, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रा फेम शिवाली परबचा ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.1’ या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त गाजणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि त्यातील प्रचंड गाजलेली कलाकार म्हणजे शिवाली परब. शिवालीने कायमच ... ...

"माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला अन्...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao shared special post for husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला अन्...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी खास पोस्ट

नम्रताने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताने पतीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल - Marathi News | jhimma 2 marathi movie nirmiti sawant entry in maharashtrachi hasyajtra show video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

विनोदाची महाराणी निर्मिती सावंत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी होणार आहेत.  ...

"मी १४ वर्षांचा असताना बाबा गेले", वडिलांच्या आठवणीत प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, "ते शिवसेनेचे शाखाप्रमुख असताना..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar gets emotional while talking about father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी १४ वर्षांचा असताना बाबा गेले", वडिलांच्या आठवणीत प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, "ते शिवसेनेचे शाखाप्रमुख असताना..."

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांबद्दल बोलताना प्रसाद भावुक झाला. ...

'बाळासाठी आम्ही ६ वर्ष प्रयत्न केले पण...'; नम्रता संभेरावने सांगितला आयुष्यातील कठीण काळ - Marathi News | 'We tried for 6 years for a baby Namrata Sambherao told about the difficult time in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाळासाठी आम्ही ६ वर्ष प्रयत्न केले पण...'; नम्रता संभेरावने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Namrata sambherao: प्रेक्षकांना हसवणाऱ्या नम्रताने खऱ्या आयुष्यात बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. ...

'चार दिवस सासूचे' मालिकेत नम्रता संभेरावने केलेलं काम, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, "एकांकिकेत काम केल्यानंतर..." - Marathi News | mharashrachi hasyajatra fame namrata sambherao had worked in char divas sasuche tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चार दिवस सासूचे' मालिकेत नम्रता संभेरावने केलेलं काम, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, "एकांकिकेत काम केल्यानंतर..."

'चार दिवस सासूचे' आणि 'वादळवाट' या मालिकांमध्ये काम केल्याचा खुलासा नम्रताने मुलाखतीत केला. त्याचबरोबरच हिंदी मालिकेतही ती झळकली होती. ...